www.bhartimitra.com

Latest job opening

Discover your next opportunity in the tech industry with our curated job listings. Gain insights into roles that offer growth and satisfaction while enabling you to connect with industry leaders.

Mitratech Work From Home Jobs 2024 : Mitratech कंपनीमध्ये निघाली बंपर भरती 2024 29 October 2024 by Naukri Premi

Commers (work from home job)

Mitratech Work From Home Jobs 2024 : Mitratech कंपनीमध्ये निघाली बंपर भरती 2024
29 October 2024 by bhartimitra.com
Mitratech Work From Home Jobs 2024 : नमस्कार मित्रांनो Mitratech कंपनीमध्ये सुरू असलेल्या भरती बद्दल माहिती पाहणार आहोत.Mitratech कंपनीमध्ये (Accounts Payable Analyst) ह्या पदासाठी भरती सुरू झाली आहे. या भरतीसाठी किती जागा आहेत हे अद्यापही कंपनीने स्पष्ट केले नाही.Mitratech कंपनी द्वारा जाहिरात देखील प्रदर्शित करण्यात आली आहे. या भरतीमध्ये महत्त्वाची बाब म्हणजे उमेदवारांना वर्क फ्रॉम होम काम मिळणार आहे.या भरतीसाठी लवकरात लवकर फॉर्म भरून नोकरीची संधी मिळवली पाहिजे.

Mitratech कंपनीमध्ये नोकरी करण्यासाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे या भरती करिता कोणत्याही प्रकारे ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार नाही. उमेदवारांनी दिलेल्या वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे.

पदाचे नाव व संपूर्ण माहिती 

Mitratech Work From Home Jobs 2024 Details

Mitratech कंपनीमध्ये नोकरी करण्यासाठी कोणकोणते पदे आहेत हे आता आपण पाहणार आहोत.

पदाचे नाव

Accounts Payable Analyst

Mitratech Work From Home Jobs 2024 Eligibility Criteria

Mitratech कंपनीमध्ये ज्या उमेदवारांना नोकरी करायची आहे त्या उमेदवारांसाठी आवश्यकता असणारे शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आता आपण पाहणार आहोत.

शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी उमेदवाराकडे अकाउंटिंग आणि फायनान्स ह्या क्षेत्राची बॅचलर पदवी असावी.

शुल्क : या भरतीसाठी उमेदवाराकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क घेतले जाणार नाही.

नोकरीचे ठिकाण : वर्क फ्रॉम होम

जाहिरात (Notification) & ऑनलाईन अर्ज (Apply Online) : येथे क्लिक करून पहा

वेबसाईट : https://mitratech.com/about-us/careers/

 

Position Role

Work Field

Online job applications have never been easier—check out jobs that align with your interests and submit your resume effortlessly through our streamlined process.

Role Name

Team

Your success can start today! Browse opportunities that pique your interest and apply with the click of a button to move forward in your career.

Vacancy Title

Division

Invest in your future by applying to jobs tailored to your skills. Our platform makes it easy to find the perfect role to advance your career.

Role Position

Section

Prepare for your dream career by diving into helpful resources and our comprehensive job listings. Uncover your potential today!

Employment Title

Field of Work

Your future starts here! Browse job postings to find roles that match your aspirations and skills effectively.

Scroll to Top